देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स माजी विद्यार्थी संघ आयोजित माजी विद्यार्थी स्नेहमिलन २०१९ यशस्वीरीत्या पार पडले माजी विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या उस्फुर्त सहभागाबद्दल त्यांचे आभार.धन्यवाद!!!!